*तुळजापूर तालुक्यातील वडगाव काटी ग्रामपंचायत च्या वतीने पारधी वस्ती येथे जंतुनाशक फवारणी करण्यात आली*
दिनांक,१८ सप्टेंबर २०२१,रोजी वडगाव काटी ग्रामपंचायत च्या वतीने पारधी वस्ती येथे जंतुनाशक फवारणी करण्यात आली,यावेळी
वडगांव (काटी) चे सरपंच गौरीशंकर कोडगिरे ,बिरुदेव लोकरे ,उपसरपंच प्रकाश डावरे, युसुफ पठाण,अमोल नलावडे, कमलबाई काळे जितेंद्र काळेसर्व ग्रामपंचायत सदस्य सतीश आगलावे,हनुमंत भोसले मुझ्झामिल पाटील,अमोल सावले,शिवा साखरे, संतोष म्हमाणे,शुकुर शेख,इत्यादी नी फवारणी करून घेण्यात आली.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा