Breaking

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

मातंग समाजावर वारंवार होत असलेल्या अन्याय अत्याचार,या विषयावर मानवहित लोकशाही पक्ष यांची आढावा बैठक संपन्न*



*मातंग समाजावर वारंवार होत असलेल्या अन्याय अत्याचार,या विषयावर मानवहित लोकशाही पक्ष यांची आढावा बैठक संपन्न*


 दिनांक,8/9/2021/ वार बुधवार मानवहित लोकशाही पक्ष, मातंग समाजावर वारंवार अन्याय अत्याचार ह्या विषयावर व विविध विषयावर चर्चा करण्यात आली, आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी उपस्थित मा, जिल्हा युवक अध्यक्ष किरण भाऊ कांबळे, मानवहित लोकशाही पक्षाचे तालुका अध्यक्ष शाहीर गायकवाड उपाध्यक्ष सुरज डोलारे, तसेच सदाशिव शिंदे, बाबा कांबळे, लहू शिरसाट, सचिन शिंदे, विशाल पारधे, प्रदीप लोंढे ,गब्बर  पठाण, बालाजी कांबळे ,गोकुळ शिंदे, सचिन शिंदे, राम क्षिरसागर, श्रीकांत कांबळे, बापू शिंदे, पदाधिकारी कार्यकर्ते व तसेच मित्रपरिवार सामाजिक न्याय विभाग तालुका विधानसभा अध्यक्ष मा दत्ताभाऊ कांबळे, तसेच भीम- अण्णा सामाजिक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष संदीप शिरसाट तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा