Breaking

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंती निमित्त अभिवादन*




*यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंती निमित्त अभिवादन*


तुळजापूर, येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात   महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात  आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून करण्यात आले.या वेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बृहस्पती वाघमारे,प्रा. प्रमोद मुळे, प्रा. डॉ. एम. जी.देशमुख, प्रा. अमोद जोशी, राजकुमार बनसोडे यांची उपस्थिती होती.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा