Breaking

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१

उपजिल्हा रुग्णालय व नगर परिषद तुळजापूर च्या संयुक्त माध्यमातून लसीकरण आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ*



*उपजिल्हा रुग्णालय व नगर परिषद तुळजापूर च्या संयुक्त माध्यमातून लसीकरण आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ*




 तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक एक व दोन मधे लसीकरण आपल्या दारी चा शुभारंभ,आज दिनांक,27 ऑक्टोंबर 2021, रोजी तुळजापूर खुर्द येथून करण्यात आला, शहरातील लसीकरण पहिला डोस व दुसरा डोस हा 85 टक्के पूर्ण करण्यात आलेला आहे तो शंभर टक्के पूर्ण करण्याच्या उद्देशाने नगर परिषद व उपजिल्हा रुग्णालय लसीकरण आपल्या दारी या या उपक्रमाच्या माध्यमातून डोअर टू डोअर लसीकरण मोबाइल युनिट मार्फत करत आहे याचा शुभारंभ करते वेळी नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी ,नगरसेवक पंडितराव जगदाळे ,मंजुषाताई देशमाने, नगरसेवक चंद्रकांत बापू कणे, नारायण नन्नवरे, राजाभाऊ देशमाने रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले, डॉक्टर श्रीधर जाधव नगरपरिषद अधिक्षक वैभव पाठक न प कर्मचारी माळी साहेब व सहकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे  तुळजापूर उस्मानाबाद

   Advt

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा