*"संभाजी ब्रिगेड च्या महामेळाव्या साठी कार्यकर्त्यांनो तयारीला लागा" -सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अभिमन्यू पवार.*
संभाजी ब्रिगेड जिल्हा सोलापूर - पंढरपूर विभाग
कार्यकारणीची बैठक प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्कप्रमुख शिवश्री अभिमन्यू पवार यांच्या अध्यक्षतेखाली व पुणे विभागीय अध्यक्ष शिवश्री किरणराज घाडगे, जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली यावेळी मार्गदर्शन करताना पवार म्हणाले की संभाजी ब्रिगेड येणाऱ्या काळात परिवर्तन वादी लढाई लढण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे तसेच मुंबई चा ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महामेलाव्यास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.
*यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्षपदी शिवश्री दत्ता ताड,पंढरपूर ता. कार्याध्यक्षपदी शिवश्री महादेव पवार,ता.सचिवपदी शिवश्री स्वप्निल गायकवाड, ता.प्रसिद्धीप्रमुखपदी चंद्रशेखर गरड,विद्यार्थी आघाडी माढा ता.उपाध्यक्षपदी शिवश्री किरण जाधव यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या*
यावेळी संतोष भाडळे- जि.उपाध्यक्ष पूणे, सुहास दादा टोणपे-जिल्हा सचिव,
गणेश सव्वासे-जिल्हा संघटक, प्रमोद जगदाळे-जिल्हा संघटक, म.से.सं.करमाळा तालुकाध्यक्ष अतुल वारे सर,बाळासाहेब बागल- पंढरपूर तालुकाध्यक्ष, अमित घोगरे-करमाळा तालुकाध्यक्ष,दिनेश जगदाळेसो,गणेश शिंदे-संपर्क प्रमुख करमाळा,माढा ता.कार्याध्यक्ष सतीश चांदगुडे,ता.कार्याध्यक्ष भारत लटके,तालुका संघटक बाळासाहेब वागज,शंकर उबाळे-ग्रा. पं.सदस्य चिंचगाव,शंकर नागणे-वि.आ.तालुकाध्यक्ष,अजय गायकवाड-का.आ.तालुकाध्यक्ष,माळशिरस ता.उपाध्यक्ष दिगंबर मिसाळ,पंढरपूर ता.उपाध्यक्ष शेखर आटकळे,
संघटक प्रमोद जगदाळे ता.उपध्यक्ष शेखर आटकळे,ता.उपाध्यक्ष किरण कचरे, शहर उपाध्यक्ष प्रमोद देशमुख,करमाळा ता.सचिव गणेश डोके, ता.कार्याध्यक्ष राजेश ननवरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा