*वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांना निवेदन*
न्यायालयाने मंजूर केले 5 % शैक्षणिक मुस्लिम आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुळजापूर तहसीलदार कार्यालय निवेदन देण्यात आले,
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद (दादा) रोकडे, जीवन कदम, कमलेश कदम, रवि साखरे,समिर शेख,औंदुबंर सोनवने, सुशित सिद्धगनेश, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा