Breaking

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

पिलीव येथील आनंद पाटील यांना देशपातळीवरील क्रुषीरत्न पुरस्कार प्रदान



पिलीव येथील आनंद पाटील यांना देशपातळीवरील क्रुषीरत्न पुरस्कार प्रदान    




    पिलीव प्रतिनिधी - माळशिरस तालुक्यातील पिलीव ( झिंजेवस्ती ) येथील आंनद रामचंद्र पाटील तृप्ती आनंद पाटील यांना राष्ट्रीय नागरी एवं पर्यावरण संरक्षण संस्था नवी दिल्ली यांच्या वतीने क्रुषी, जैव ,पर्यावरण या क्षेत्रातील उतक्रुष्ट कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणारा देश पातळीवरील क्रुषीरत्न हा मानाचा पुरस्कार नुकताच नवी दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव,केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, क्रुषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल या मान्यवरांच्या हस्ते आनंद पाटील यांना सपत्नीक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा अतिशय मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या कडून आनंद पाटील यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.



 फोटो - पिलीव येथील आंनद पाटील सपत्नीक क्रुषीरत्न पुरस्कार केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव,सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले व पाशा पटेल यांच्या कडून स्वीकारताना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा