*"बाराखडी एक्सप्रेस"प्रकल्पाअंतर्गत येथे "शैक्षणिक साहित्य निर्मिती" कार्यशाळेचे आयोजन*
युवा मित्र संस्था व पियाजो व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणा-या बाराखडी एक्सप्रेस प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुपे नंबर १ येथे शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये शिक्षकांनी विविध शैक्षणिक साहित्य कृतीद्वारे निर्माण केले. या कार्यशाळेमध्ये
बाराखडी एक्सप्रेस प्रकल्प टीम मधुन श्री. दादासो भिसे, निखिल जवारे, संतोष साळु॓के, नितीन बोरगे आदी उपस्थित होते. तसेच कार्यशाळेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुपे नंबर १ च्या मुख्याध्यापिका सौ संगिता भापकर व सर्व शिक्षका
साधना कुंडलीक लोणकर
लता प्रकाश लोणकर
निर्मला संपत खेडेकर
माधवी शरद होनमुटे.
मनीषा बाप्पू कुतवळ
वैशाली शहाजी कुंभार
रेश्मा दादा ठोंबरे
जयश्री गोरख नवले
यांनी उत्कृष्ट सहभाग घेतला. कार्यशाळा संपन्न करण्यासाठी शाळेत शिक्षकांनी विशेष सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा