*तुळजापूर नगरपरिषदे मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त मुर्ती पुजन करण्यात आले.*
तुळजापूर येथे नगर परिषद मध्ये शिवजन्मोत्सव निमित्त नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी यांच्या हस्ते मूर्ती पूजन करण्यात आले,तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले,तुळजापूर नगर परिषदेमध्ये शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी, युवा नेते विनोद गंगणे,यांच्यासह नगरपरिषदचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
*******************Advt**********//////********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा