Breaking

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

तुळजापूर तालुक्यातील येवती येथे गावकऱ्यांच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा*



*तुळजापूर तालुक्यातील येवती येथे गावकऱ्यांच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


तुळजापूर तालुक्यातील येवती येथे गावकऱ्यांच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, तसेच १९ फेब्रुवारी ते ०१ मार्च पर्यंत समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात येणार असून परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे, यावेळी सरपंच सौ पूजा अमोल गवळी, उपसरपंच प्रीतम गायकवाड, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन शिक्षण समितीचे अध्यक्ष, सौ सुरेखा नितीन गायकवाड, उपाध्यक्ष, श्रीकांत बब्रुवान हजारे, व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष समाधान (सरकार) ढोले, तर उपाध्यक्ष क्रांतिसिंह तांबे, सचिव ईश्वर नाना शिंदे,सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

**************//**********Advt*************


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा