Breaking

गुरुवार, ३ मार्च, २०२२

तुळजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील,अडत दुकानात चोरी,आज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल*



*तुळजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील,अडत दुकानात चोरी,आज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल*



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


तुळजापूर पोलीस ठाणे : काक्रंबा, ता. तुळजापूर येथील मयुर सुनिल बेडगे यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती, तुळजापूर येथील आडत दुकानाचा पत्रा दि. 01- 02.03.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने उचकटून दुकानातील 14 पोती सोयादाने चोरुन नेले. अशा मजकुराच्या मयुर बेडगे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा