Breaking

शुक्रवार, १७ जून, २०२२

कन्हेरगांव येथील विठ्ठलराव शिंदे प्रशाला याचा शंभर टक्के निकाल निकालात मुलींची बाजी पहिले तिन ही नंबर मुलींचे


कन्हेरगांव येथील विठ्ठलराव शिंदे प्रशाला याचा शंभर टक्के निकाल निकालात मुलींची बाजी पहिले तिन ही नंबर मुलींचे 




कन्हेरगांवः कनेरगाव येथील विठ्ठलराव शिंदे प्रशाला यांचा शंभर टक्के निकाल लागला असून निकालात पहिल्या तीन नंबर मध्ये मुलींनी बाजी मारली आहे मोरे प्रणिता नागनाथ 97.80% गुण मिळवून पहिला नंबर मिळवला आहे 



दुसरा नंबर डोके दीक्षा संतोष 91.80 टक्के गुण मिळवले सर



 मोहिनी सुरेश भरगंडे हिने 91.60टक्के गुण मिळवून प्रशालेत तिसरा क्रमांक पटकावला. प्रशालेतील एकूण मुलांपैकी पाच विद्यार्थ्यांनी 90टक्‍क्‍यांच्या पुढे गुण मिळवले आहेत तर 80टक्‍क्‍यांच्या पुढे अकरा विद्यार्थी आहेत.प्रशालेच्या यशाबद्दल माढा तालुक्याचे आमदार बबन राव शिंदे,संस्थेचे चेअरमन आमदार संजय मामा शिंदे,विठ्ठल राव साखर कारखान्याचे संचालक शिवाजी डोके, गणेश पाणी पुरवठा संस्थेचे संस्थापक चेअरमन लिंबाजी मोरे कन्हेरगांव विकास सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन उमेश डोके,संस्थेचे सचिव राजेंद्र ठोंबरे, मुख्याध्यापक जीवन रजपुत,कन्हेरगांव चे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ पालक प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल लोंढे व सहशिक्षक यांनी अभिनंदन केले



########$$#####################

*कु.साक्षी नागनाथ खटके-पाटील हिचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश..*



न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी रयत शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी कु.साक्षी नागनाथ खटके-पाटील ही 94.60% टक्के
 गुणांसह उत्तीर्ण झाली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा