डाँक्टरांची पेशंटला मिळालेली शांबासकि आयुष्य वाढवते
निमगाव टे दि १० डाँक्टरांची पेशंटला मिळालेली शांबासकि
रुग्णाचे आयुष्य वाढवते असे मत ढवळसचे माजी सरपंच संतोष अनभुले यांनी व्यक्त केले
तसेच पिपळनेर प्राथमिक आरोग्य केद्रात चिल्डेण पार्क उभारण्याचा निर्णय आज पिपळनेर प्राथमिक आरोग्य केद्रात संतोष आनभुले यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला
या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ शिवाजी थोरात माढा तालुका शिक्षण विभागाचे प्रतिनिधी भाऊराव शिदे डाँक्टर प्रमोद बोबडे डाँ ढवळे माजी सरपंच दत्तात्रय खंडागळे डाँभोसले पवार दुधे मिनीनाथ गोसावी व सर्व स्टाफ उपस्थित होता
यावेळी आरोग्य केद्रात बोअर मोटार फिल्टर या.बरोबर रुग्णासाठी एक हाँल बाधण्यात येणार असुन सुमारे २० लाख रूपये खर्च येणार असल्याचे संतोष अनभुले यांनी सांगितले
आरोग्य केद्राचे छत व कर्मचारी नि्वासस्थांनाचे संपूर्ण छत गळत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ शिवाजी थोरात यांनी सांगुन याचे दुरुस्ती साठी रूग्ण कल्याण समितीने पाठपुरावा करावा असे सांगून आरोग्य केद्राचे सर्व डाँक्टर व कर्मचारी यांनी रुग्ण सेवा तळागाळातील नागरिकांपर्यत पोहचवा असे सांगून हे आरोग्य केद्र तालुक्यातील आदर्श केद्र व्हावे असा प्रयत्न सर्वानी करावा असे अवाहन केले
कोरोना काळात या आरोग्य केद्रातील सर्व डाँक्टर व कर्मचारी यांनी खडतर परीश्रम घेऊन उत्कृष्ट काम केलेबददल व पंचायत राज समितीच्या पथकाने उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केद्र म्हणून या आरोग्य केद्राचा गौरव केल्याबद्दल रूग्ण कल्याण समितीच्या सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले
आभार डाँ बोबडे यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा