स्वातंत्र्याचा अम्रत महाेत्सव अंतर्गत हर घर झेंडा साेलापूर ग्रामीण पाेलीसांची अभियानाची सूरूवात आज पासून सूरू
स्वातंत्र्याचा अम्रत महाेत्सव हा केंद्रशासनाचा महत्वपूर्ण उपक्रम अंतर्गत हर घर झेंडा अभियान आजपासून सूरू हाेत असून यात देशाची एकता अखंडता अबाधित राहण्यासाठी आणि देशप्रेमाने ७५ व्या वर्षी सर्वानी आपल्या घरावर झेंडा लावावा या हेतूने सर्व शासकीय स्थरावरून जनजाग्रती करून जनतेला सजग करण्याचे आवाहन करीत आहेत यात महसूल नगरपंचायत पाेलीस ,मिल्ट्री फाेर्स पँरामिल्ट्री फाेर्स,हे करीत आहेत.त्यात रँली पथसंचालन;देशाविषयी कायदयाविषयी कार्यक्रम
धावण्याची स्पर्धा हे कार्यक्रम आयाेजीत करीत आहेत त्यातीलच एक भाग म्हणून साेलापूर ग्रामीण पाेलीस विभागाचे वतीने अकलूज उपविभागातून अकलूज पाेलीस स्टेशन अंतर्गत आज २ आँगस्ट २०२२ राेजी १०।३० ते १२।३० वा चे वेळेत शहर पाेलीस चाैकी ते सदभाऊ चाैक या मार्गावरून उपविभागीय पाे अधिकारी डाँ बसवराज शिवपूजे,अकलूज पाेलीस स्टेशनचे पाेलीस
निरीक्षक अरूण सूगावकर राखीव पाे निरीक्षक कांजूरकर
,राखीव पाेलीस उपनिरीक्षक काटे
सपाेनि चाैधरी यांचेसह
अकलूज पाेलीसांची टीम
३०० ते ४०० पाेलीस व महीला पाेलीस,एनसीसी व हाेमगार्डस यांनी शानदार व जाेरदार जाेषपूर्ण असे पथसंचलन केले सूरूवातीला तिरंगा झेंडा घेवून पाेलीस आणि नंतर बँनर असे सूंदर स्वरूप हाेते ... यास लहान थाेर अबालव्रध्द अकलूजकरांनी याला प्रचंड प्रतिसाद देवून दूतर्फा उभे राहून स्वागत केले ...टाळया वाजवल्या
अनेकांनी फाेटाे काढून व्हीडीअेा शूटींग करून प्रतिसाद दिला याशिवाय सदभाऊ चाैकात आलयावर राष्ट्रगीत हाेवून पथसंचलन समाप्ती झाली यावेळी सर्व पाेलीस टीमने झेंडयाला सॅल्यूट केला हाेता हे विशेष
यावेळी पथसंचलन कार्यक्रमाचे नियाेजन व पाेलीस मित्र समन्वयक पाे हवालदार रमेश सूरवसे पाटील व टीम यांनी केले साेलापूरवरून आलेले
पाेलीस बॅण्ड व साेलापूर पाेलीसही यात सहभागी झालेले हाेते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा