सोलापूर जिल्हा दूध संघ च्या दूध वाढी संदर्भात विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर रविवारी बैठक
टेंभुर्णी / प्रतिनिधी माढा तालुक्यातील सर्व दूध संस्थेच्या चेअरमन सचिव व दूध उत्पादकांना कळविण्यात येते की रविवार दिनांक 07/08/2022 रोजी सकाळी 11वा .विठ्ठलराव शिंदे सह.साखर कारखान्यावर श्री दत्त मंदिर येथे चेअरमन रणजित भैय्या शिंदे व सर्व संचालक यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा दूध वाढी संदर्भात मिटींग आयोजित केली असून।तरी सर्वांनी उपस्थित राहवे अशी माहिती प्रकल्प टेंभुर्णी चे उनचार्ज श्री जगताप साहेब यांनी सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा