राष्ट्रीय फेडरेशन कप कुस्ती स्पर्धेमध्ये श्रीगोंद इंटरनॅशनल कुस्ती संकुलनाला घवघवीत यश
श्रीगोंदा-नितीन रोही,
सविस्तर असे की 20 वर्षाखालील फेडरेशन कप राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाची निवड चाचणी सह्याद्री कुस्ती संकुल, वारजे,पुणे येथे दिनांक 16 व 17 ऑगस्ट रोजी संपन्न झाली.
त्या स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल कुस्ती संकुलातील खेळाडू
धनश्री फंड 57 कि. वजन गटात प्रथम क्रमांक,
किर्ती पवार 65 कि. वजन गटात प्रथम क्रमांक,
श्रंखंला रत्नपारखी 59 की. वजन गटात प्रथम क्रमांक तर
आश्लेषा बागडे 55 कि. वजन गटात प्रथम क्रमांक मिळवुन घवघवीत यश मिळविले.
या सर्व खेळाडूंची रोहतक (हरियाना) येथे दिनांक 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान 20 वर्षाखालील वयोगतमध्ये राष्ट्रीय फेडरेशन कप कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये धनश्री फंड हीने उल्लेखनीय कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश केला व सिल्वर मेडल मिळवले. तर किर्ती पवार हीने सहभाग नोंदविला. तसेच इंटरनॅशनल कुस्ती संकुलातील श्रंखंला रत्नपारखी हिने ब्रांझ मेडल मिळवले तर आश्लेषा बागडे हिने सहभाग नोंदविला. सर्व मुली इंटरनॅशनल कुस्ती संकुल भाग्यश्री फंड इंटरनॅशनल चॅम्पियन सहा वेळेस राहिलेल्या यांच्या मार्गदर्शना खाली श्रीगोंदा येथे सराव करतात.
या खेळाडू त्यांचे कोच ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचे वडील यांचा सत्कार हरिभाऊ काळे मा. तालुका प्रमुख युवासेना व
पैं सार्थक काळे शिवसैनिक युवासैनिक यांनी केला यशाबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे शिवसेना शहरप्रमुख संतोष खेतमाळी शिवसेना तालुका संघटक सुरेश देशमुख यांनीअभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
, मेजर हनुमंत फंड यांनी ग्रामीण भागात विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात करिअर करावे आपल्या मातीचा नावलौकिक देश,विदेशात वाढावा यासाठी श्रीगोंदा सारख्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू केले.येथे हरियाणाचे नामवंत कोच नविन पुनिया व कोच समाधान सर क्रीडा शिक्षक संजय डफाळ सर हे सराव घेतात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे शिवसेनेचे माजी युवासेना अध्यक्ष हरिभाऊ काळे यांनी अपेक्षा व्यक्त केली क्रीडा बाबत श्रीगोंदयात अनास्था दिसून येते पण मोठ्या शहरप्रमाणे येथे उत्तेजन, क्रीडा साहित्य नसताना देखील भाग्यश्री फंड हिचे वडील करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे .
फोटो,

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा