कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या विदयार्थ्यांनची एन एम एम एस परीक्षेतील यशाची परंपरा कायम
पिलीव प्रतिनिधी- प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या विदयार्थ्यांनी २०२१-२२ मध्ये झालेल्या एन एम एम एस परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखली यामध्ये एकुण ६२ विदयार्थी या परीक्षेस बसले होते त्यापैकी ३६ विदयार्थी उत्तीर्ण झाले.तर यामधील १२ विदयार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले यामध्ये (१) कु सिमा सुहास करांडे (१५० गुण) (२) आरती अजित भैस (१३८) ;(३) ज्ञानेश्वरी भैस (१३४) ,(४) स्वप्नाली सुळ (१२०),(५) क्रृतीका सुळ (१२०),(६)साक्षी जामदार (११७) ,(७) प्रांजली सुळे (१०६) (८) प्रेरणा लोंढे (१०२),(९) सृष्टी पिसे (९७) तसेच सारथी शिष्यवृत्ती साठी विश्वजीत जाधव, शरयु आवताडे,आशितोष जाधव हे तिन विदयार्थी शिष्यवृत्ती धारक झाले. सर्व यशस्वी विदयार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे चेअरमन डॉ अनिल पाटील,व्हा चेअरमन भगीरथ शिंदे, मध्य विभागाचे चेअरमन संजीव कुमार पाटील, सहसचिव साळूंखे,स्थानिक स्कूल कमीटी सदस्य गणेश पाटील, संग्रामसिंह जहागिरदार, संग्राम पाटील ,विद्यालयाचे मुख्याध्यापक कापसे सर,यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या कडुन अभिनंदन व कौतुक होत आहे. सर्व यशस्वी विदयार्थी व मार्गदर्शक शिक्षक ,पालक यांचा विदयालयात सत्कार करण्यात आला .यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक कापसे, पत्रकार दामोदर लोखंडे,संजय पाटील, संतोष पिसे,प्रमोद भैस,सचिन भैस,आवताडे सर,शहाजी सुळ,अजित भैस, शिक्षक पाटील सर,सातपुते ,कुलकर्णी, लिंगे ,दिपक माने,मेटकरी सर,ठाकर,वसावे सर,वाघमारे सर,एन एम एम एस विभाग प्रमुख जरे ,हिरके मँडम, आठरे मॅडम,यांच्यासह शिक्षक, पालक,विदयार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्रसंचालन जरे मॅडम यांनी केले तर आभार वाघमारे सर यांनी मानले.
फोटो - कर्मवीर भाऊराव पाटील विदयालयातील एन एम एम एस परीक्षेतील शिष्यवृत्ती धारक विदयार्थी, मुख्याध्यापक कापसे,मार्गदर्शक शिक्षक व पालक

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा