*धाराशिव शहरातील व आरणी येथील कार्यकर्त्यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
हिंदुत्वाची शान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून आज खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व जिल्हाप्रमुख तथा आ. श्री. कैलासदादा पाटील, माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीसह गटनेते सोमनाथ आप्पा गुरव, बाळासाहेब काकडे, रवी कोरे, आण्णा तणमोर, पांडुरंग शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत धाराशिव शहरातील व आरणी येथील कार्यंकर्त्यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर प्रवेश.
आज धाराशिव येथील प्रवेश करणारे कार्यकर्ते त्यामध्ये नरसिंह बबन आंबेकर, सुनिल गायकवाड, दिपक धावारे, आकाश खंडागळे, संदिप धनवडे, तानाजी पवार, तेजस वाघमारे, लक्ष्मण पाटील, बाळु माळी, हयाज पठाण, बाळासाहेब माळी.
आरणी येथील प्रवेश करणारे कार्यकर्ते धनंजय शिंदे, आकाश गरड, सुशांत कुलकर्णी, निशांत शिंदे, प्रतिक शिंदे, अजित जगताप, अंकुश मुळे, मारुती लोकरे, सुरज बिरवलकर, ऋषिकेश मेंढेकर, रामेश्वर माळी, सचिन घुटे, ओमकार गरड, गणेश गरड, प्रविण, अभय घुटे, आकाश रसाळ, बाबा गरड आदी युवकांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा