Breaking

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०२२

मुख्याध्यापिका सौ प्रणिता प्रकाश शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन



 मुख्याध्यापिका सौ प्रणिता प्रकाश शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन


चिपळूण - चिपळूण तालुक्यातील कादवड गावच्या व चिपळूण येथे स्थायिक झालेल्या सौ प्रनिताताई प्रकाश शिंदे यांचे दिनांक २८ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याने चिपळूण सह दसपटी पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
सौ प्रणिती शिंदे या लक्ष्मीबाई बांदल शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या त्या  लेखीका व कवी मनाच्या निगर्वी सुस्वभावी असल्याने समाजाच्या अनेक ठिकाणी पोरके पणाची भावना निर्माण झाली असून मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी देशभर पसरलेल्या हजारो समाज बांधव यांच्या वतीने त्यांना भावपुर्ण आदरांजली अर्पण केली आहे राष्ट्रीय सरचिटणीस उद्योजक विजयराव कदम यांच्या त्या मामी होत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा