Breaking

सोमवार, १३ जुलै, २०२०

सोलापुर ग्रामिण मध्ये कोरोना पाॕझिटिव्ह 49 तर दोघांचा मुत्यू*


*सोलापुर ग्रामिण मध्ये कोरोना पाॕझिटिव्ह 49 तर दोघांचा मुत्यू*
------------------------------------------ 
सोलापुर [प्रतिनिधी ] 
सोलापूर ग्रामीण भागामधील कोरोना अहवाल आज 211 प्राप्त झाले असुन या मध्ये  162 निगेटिव्ह तर 49 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत .तर कोरोना पाॕझिटिव्ह  28 जण कोरोना मुक्त झाले तर ग्रामीण मध्ये आज  दिवसभरात 2 जण कोरोनामुळे मृत झाले आहेत .

आतापर्यंत सोलापूर ग्रामीण मध्ये  899 पॉझिटिव्ह,तर 38 मृत झाले आहेत. सध्या ग्रामीण मध्ये 493 जणांवर उपचार सुरू आहेत तर आत्तापर्यंत 368 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा