------------------------------------------
सोलापुर [प्रतिनिधी ]
सोलापुर शहराबरोबर ग्रामिण भागामध्ये हि करोनाने शिरकावा केल्यांने कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी या वेळेस संचारबंदी अतिशय काटेकोर असेल केवळ दुध, मेडिकल आणि दवाखाने सुरू राहील. किराणासह इतर सर्व बंद राहणार आहे आसल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी
सांगीतले.
16 जुलै च्या मध्यरात्री 12 पासूनही संचारबंदी सुरू होईल ती 26 तारखेच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु असेल याविषयी विस्तृत आदेश महापालिका प्रशासनाकडून लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील.
संचारबंदी सुरू होण्यास पुरेसा कालावधी आहे. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये असंही सांगण्यात आले.