Breaking

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

*टेंभुर्णी येथिल आश्विनी हाँस्पिटलमधील आठही निगेटिव्ह*




*टेंभुर्णी  येथिल अश्विनी हॉस्पिटलमधील आठ जनांचे कोरोना  रिपोर्ट निगेटिव्ह ?*

------------------------------------------ 
टेंभुर्णी [ प्रतिनिधी ] दि. 17
 टेंभुर्णी शहरामध्ये असलेल्या अश्विनी हॉस्पिटल मध्ये  गुजरात मधुन आलेल्या आकोले  बुद्रुक येथील सासूच्या तिसऱ्याला  आलेल्या जावयाला टेंभुर्णी येथील डॉक्टर मामासाहेब पाडूळे , यांच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी चार दिवस ठेवण्यात आले होते त्यानंतर पेशंटला सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते तेथे त्या जावयाचे रिपोर्ट पॉझिटिव आल्याने टेंभुर्णी शहरात घबराटीचे  वातावरण पसरले होते कारण   टेंभुर्णी येथील अश्विनी हॉस्पिटल चे डॉक्टर मामासाहेब पाडूळे  व मेडिकल दुकानदार व लॅबअसिस्टंट अशी  मिळून आठ जण त्या पेशंटच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना होमक्वारारांनटाईन  करण्यात आले होते त्यामुळे टेंभुर्णी शहरात कोरणा घुसला की काय अशी भीती सर्वसामान्य नागरिकात व व्यापाऱ्यांमध्ये  निर्माण झाली होती मात्र या सर्व आठ जणांचे नमुने घेऊन टेस्टसाठी साठी  पाठविण्यात आले होते ते आज प्राप्त झाल्याने कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे टेंभुर्णी करातुन समाधान व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा