Breaking

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

*वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर विठ्ठल मंदिरात वारकऱ्यांसोबत प्रवेश करणार ?*------------------------------------------


.

*वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष  ॲड. प्रकाश  आंबेडकर विठ्ठल मंदिरात  वारकऱ्यांसोबत प्रवेश करणार ?*
------------------------------------------ 

टेंभुर्णी [प्रतिनिधी ] दि.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय  अध्यक्ष  ॲड. प्रकाश  बाळासाहेब आंबेडकर यांच्या  पंढरपूर विठ्ठल मंदिरात एक लाख वारकऱ्यांसोबत दि.३१ आॕगस्ष्टला  प्रवेश करणार आसल्याने  . या पार्श्वभूमीवर  दिनांक २१ आॕगस्ष्ट रोजी टेंभुर्णी येथे सकाळी  11 वा    वंचित बहुजन आघाडीची बैठक पारपडली या वेळी महाराष्ट्र प्रवक्ते आनंद दादा चंदनशिवे, बबनराव शिंदे,नानासाहेब  कदम, आप्पा बनसोडे यांच्या उपस्थितीत होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते मा. आनंद दादा चंदनशिवे यांनी विश्व वारकरी संघटनेने पुकारलेले  पंढरपूरचे  विठ्ठल मंदीर प्रवेश आंदोलन व त्या आंदोलनास  बाळासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित राहणार असलेचे सांगून तालुक्यातील सर्व वारकरी मंडळ, भजनी मंडळ यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले व वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते यांना आंदोलन यशस्वी करण्याच्या सूचना केल्या. या बैठकीस ह भ प दशरथ महाराज देशमुख, आनंद महाराज चव्हाण, यांनीही मार्गदर्शन केले यावेळी हनुमंत कोल्हे महाराज, नाळे महाराज, बनसोडे महाराज,मार्गदर्शक मा.  राहुल चव्हाण सर, प्रा. युवराज वजाळे सर, जिल्हा महासचिव मा. विशाल नवगिरे,  माढा विभाग महिला जिल्हा अध्यक्षा वैशालीताई कांबळे  ता. उपाध्यक्ष आण्णासाहेब वाघमारे, ता. महासचिव संतोष बनसोडे, ता. उपाध्यक्ष सिद्धार्थ शेंडगे, ता. महासचिव समर्थ  आखाडे, युवक महासचिव शरद बनसोडे, टेंभुर्णी शहराध्यक्ष विशाल (दादा) मिसाळ, युवक अध्यक्ष गणेश खरात, प्रसिद्धीप्रमुख शारंग (रणजित )गायकवाड,मोहोळ ता. युवक अध्यक्ष महादेव गाडे, कोंढार भागाचे युवा नेते, ज्ञानदीप माने, दीपक पारेकर, राजू वाघमारे, निलेश साबळे, संजय वजाळे, तात्या सरवदे , किरण कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचलन विशाल नवगिरे यांनी केले व आभार युवराज वजाळे यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा