*तुळजापूर येथे भाजपा तालुका अध्यक्ष संतोष दादा बोबडे यांचे नायब तहसीलदार यांना निवेदन*
AJ 24 Taas News Maharashtra
प्रतिनिधी /रूपेश डोलारे तुळजापूर
तुळजापूर दि.२१.
तुळजापूर येथे भाजपा तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे,यांनी तुळजापूर तालुक्यातील हंगामी पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मिळणेबाबत मा.श्री शिंदे नायब तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले यावेळी नागेश नाईक,विजय शिंगाडे,गुलचंद व्यवहारे,प्रभाकर मुळे,सुहास साळुंके,विशाल रोचकरी,आनंद कंदले,शिवाजी बोधले,संजय खुरुद,दिनेश बागल,सचिन रसाळ,राम चोपदार,प्रसाद पानपुढे,विकास मलबा,सचिन अमृतराव,सागर पारडे,दयानंद मुंडके,हणमंत पाटील,दिनेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा