Breaking

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

तुळजापूर शहरातील श्री वीरशैव जंगम मठ येथे लिं.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली*


*तुळजापूर शहरातील श्री वीरशैव जंगम मठ येथे लिं.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली*


तुळजापूर प्रतिनिधी /रूपेश डोलारे तुळजापूर 

श्री वीरशैव जंगम मठ तुळजापूर येथे लिं.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर आप्पांना सोशल डीस्टनस नियमाचे पालन करीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी आभिषेक कोरे,गुरूनाथ बडूरे,राहुल साखरे,लक्षुमन उलेकर उपस्थित होते. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा