श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात राष्ट्रपिता
महात्मा गांधीजी व भारताचे माजी पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.
AJ 24 Taas News Maharashtra
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यालयात शारीरिक अंतराचे पालन करुन विद्यालयाचे प्राचार्य श्री घोडके व्ही.बी. यांनी महात्मा गांधीजी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महात्मा गांधीजी जयंती मध्ये विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी सांस्कृतिक विभागा तर्फे श्री पांचाळ देविदास यांनी आँनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये 25 पेक्षाही अधिक विद्यार्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक डॉ. पेटकर सुभाष, सुरवसे भीमा, वाडीकर सुनिल, डॉ.विजय वडवराव, श्री माने ज्ञानेश्वर, ,श्री पडणूर राजेश, श्री बिलकुले राजेश, श्री कुलकर्णी आनंद, श्री सुत्रावे तुषार ,श्री चव्हाण सुनिल,श्री भोलानाथ लोकरे,श्री कदम सर, श्रीमती पाटील मँडम,श्रीमती तोडकरी मँडम,तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा