Breaking

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

कोठारी (चि) येथे आज शारदीय देवी विसर्जन समयी माँ जिजाऊ चरित्राचे वाटप...




कोठारी (चि) येथे आज शारदीय देवी विसर्जन समयी माँ जिजाऊ चरित्राचे वाटप...


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

आज दि.31 रोजी किनवट तालुक्यातील कोठारी (चि) येथे शारदीय देवी विसर्जनाच्या वेळी किनवट मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक जनार्धन काकडे सर यांच्या वतीने कु.अक्षरा जनार्धन काकडे हिच्या हस्ते सर्व स्रियांना राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ चरित्र पुस्तक देऊन माँ साहेब जिजाऊंनी दोन छत्रपती कसे घडवले हाच संदेश याद्वारे उपस्थित महिलांना देण्यात आला...
यावेळी गावातील सर्व माता भगिनी उपस्थित होत्या...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा