Breaking

सोमवार, ३० नोव्हेंबर, २०२०

वाढदिवसाच्या शुभेच्छा मला सोशल मीडिया वरून द्याव्यात-सरपंच तात्यासाहेब भिंताडे धनकवडी पुणे



लातूर प्रतिनिधी
०१डिसेंबर
*माझ्या  प्रिय हितचिंचकांना एक  नम्र विनंती .....दि, १ डिसेंबरला जरी माझा वाढदिवस असला तरी आपण सक्षम  भेटणे टाळूयात  कारण,*
  *कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गर्दी  करणे  किंवा एकत्र येणे टाळले पाहीजे* . 
*आपण आपले आशिर्वाद हे शुभेच्छारूपी सक्षम भेटून न देता  फोन , मेसेज व सोशल मिडीय़ा य़ा माध्यमातून द्याव्यात*, 
*तुम्ही  आणि तुमचे कुटुंब  सुखरूप आहे याच माझ्या  वाढदिवसाच्या शुभेच्छा राहतील*.....
*धन्यवाद !*
 *मा. तात्यासाहेब भिंतांडे,* 
   मा. सरपंच धनकवडी पूणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा