*परिचारिका कर्मचारी सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुशीला ताई गायकवाड यांचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान*
*AJ 24 Taas News Maharashtra*
सोलापूर- प्रतिनिधी
नुकताच विन फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय courageous महिला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार याचा मन समाजसेविका सुशिलाताई गायकवाड टेंभुर्णी कर यांना मिळालेला आहे त्यांचे सामाजिक कार्य,लोकांना केलेली मदत व लोकांविषयी असलेली त्यांच्या मनामधील धडपड गेले सहा-सात वर्षांपासूनच त्यांचं कार्य पाहून त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा मान त्यांना मिळालेला आहे हा पुरस्कार पुणे येथे शनिवार दिनांक 7 नोव्हेंबर 20 रोजी पुणे येथे पत्रकार भवनात चित्रपट अभिनेत्री व नृत्यांगणा शर्लिन लोकप्रिय गायक व संगीतकार त्यागराज खाडिलकर कोरिओग्राफर रत्नाकर शेळके व वीणा खाडिलकर सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
विशेष कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.त्याचे सर्व क्षत्रातुन अभिनंदन होत आहे.
*********वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा***
*शुभेच्छुक- भोसले परिवार
....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा