Breaking

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

युवक काँग्रेसचे अध्यक्ष भाऊ वाघ यांच्या मातोश्री इंदुबाई वाघ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन



युवक काँग्रेसचे अध्यक्ष भाऊ वाघ यांच्या मातोश्री 
इंदुबाई वाघ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन*
***************************
टेंभुर्णी : - माढा तालुक्यातील आढेगाव येथील इंदूबाई गणपत वाघ (वय-७२) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार असून त्या कृउबाचे माजी संचालक व आढेगाव विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन गणपत वाघ यांच्या सुविद्य पत्नी व युवक काँग्रेसचे माढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष भाऊ तथा ज्ञानेश्वर वाघ यांच्या मातोश्री होत्या.त्यांच्या अंत्यसंस्कारास सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा