Breaking

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

हंगरगा(तुळ)येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी.*

8

*हंगरगा(तुळ)येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी.*
*AJ 24 Taas News
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळकडू सार्वजनिक लोकवाचनालय हंगरगा(तुळ)येथे जेष्ठ नागरिक बाशु(मिय्या)सय्यद यांच्या हस्ते साहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले,यावेळी  सुब्राव(आबा)हंगरगेकर,
अंबादास(काका)गव्हाणे शिवसेना उप-तालुकाप्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण,शिवसेना शाखाप्रमुख शंकर (बाॅस)गव्हाणे,श्रीमंत(दाजी)चव्हाण,आमिन शेख,तानाजी चव्हाण,अक्षय गव्हाणे,किशोर चव्हाण,वैभव चव्हाण,गुणवंत धोंगडे संदीप लोखंडे,चेतन चव्हाण,यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा