*हिंगणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी*
गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे
गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथे तारखेप्रमाणे शिवाजी महाराज जन्म जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.छ.शिवाजी महाराजानी सर्वधर्म समभाव शिकवण देत शेतकरी कष्टकऱ्यांना राज्याचा मुख्य प्रवाहात सामील करून घेतले शिवरायांचे हे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी अखिल भारतीय युवाशक्ती मंडळ कार्य करत आहे तसेच शिवजयंतीच्या दिवशी हिंगणगाव येथे शिवरायाच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री.दिगंबर जाधव, श्री.गणेश जाधव, श्री.बंडु जाधव श्री.नितीन जाधव, श्री.संतोष जाधव, श्री.सोपान परदेशी, श्री.योगेश जाधव, श्री.पप्पू जाधव, श्री. मेघराज नकाते, श्री.अण्णा जाधव श्री.बाळू जाधव श्री राहुल नकाते. श्री योगेश नकाते श्री पमु सदाफुले आदी शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांनी साष्ट पिंपळगाव येथे मराठा आरक्षण उपोषण स्थळाला ही भेट दिली.उपस्थित सर्वांचे श्री.सोपान परदेशी यांनी आभार व्यक्त करत या शिवजयंती पासून सर्वांनी निर्व्यसनी होण्यासाठीचा संकल्प केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा