*भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 वी सार्वजनिक जयंती महोत्सव समिती चे राज्यमंत्री मा. ना.*
**संजय बनसोडे यांना पत्र*
जिल्हा प्रतिनिधी :जीवन भोसले ,
*उदगीर*(लातूर दि.28 ) भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंती महोत्सव समितीच्या वतीने ,
कोविड 19 वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असुन त्याचाच एक भाग म्हणून
भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, जिल्हाधीकारी तथा जिल्हादंडाधिकारी व शासनाच्या नियमांचे पालन तंतोतंत करण्यात येईल ,अशी ग्वाही या महोत्सव समितीचे अध्यक्ष. मा.गजानंन सताळकर यांनी दिली ,
तसेच सार्वजनिक जयंती महोत्सव समिती उदगीर. यांच्या वतीने. मा.ना. राज्यमंत्री संजय बनसोडे साहेब यांच्या संपर्क कार्यालय उदगीर येथे सार्वजनिक जयंती समितीचे पत्र देण्यात आले, या वेळी सार्वजनिक जयंती समितीचे .अध्यक्ष.मा. गजानन सताळकर साहेब..(माजी नगरसेवक.तथा पाणी पुरवठा) सभापती..मा. जितेंद्र भाऊ शिंदे.माजी पंचायत समिती सदस्य...मा. राजकुमार गंडारे साहेब..मा.बाबासाहेब सुर्यवंशी.प्रितम सुर्यवंशी.मा.राजीवज कांबळे. दावणगावकर. आकाश कस्तुरे. विजय भालेराव. बापूसाहेब कांबळे. संतोष जाधव. माधव उदगीरकर. बालाजी रणदिवे. सुनिल दाभाडे, राहुल भैया सोनवणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.. वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्या नियमांचे पालन व कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येईल, एक आदर्श जयंती सांजरी करण्यात येईल असे सांगीतले.......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा