Breaking

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून निंभोरे येथे दहिगावचे पाणी*; *निंभोरे परिसरातील शेतकऱ्यांचा जल्लोष*

संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून निंभोरे येथे दहिगावचे पाणी*; 
*निंभोरे परिसरातील शेतकऱ्यांचा जल्लोष*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

       आमदार संजयमामा शिंदे यांनी निंभोरे गावातील जनतेला व शेतकरी राजा ला दिलेला शब्द पाळत दहिगाव उपसा सिंचन च्या पाण्याने करमाळा निंभोरे येथील फुट तळे हे इतिहासात पहिल्यांदाच भरल्यामुळे नागरिक आनंदित झाले असून नागरिकांनी जल्लोष करत जलपूजन केले.
         या फुट तळ्यातील पाण्याचे पूजन लिंबाजी वळेकर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी महिला  बहुसंख्येने उपस्थित होत्या.  यावेळी प्रभावती वळेकर,जयश्री दळवे,जया दळवे,सुमन दळवे,शोभा दळवे,सुमा दवळे,रुन्दावती दळवे,आविदा दळवे,वंदना दळवे त्याच प्रमाणे आमदार संजयमामा शिंदे यांचे कट्टर समर्थक व राष्ट्रवादी पदवीधरचे करमाळा तालुका अध्यक्ष रवि दादा वळेकर,उपसरपंच तात्यासाहेब वळेकर,आदिनाथ चे संचालक अविनाश वळेकर,सामाजिक कार्यकर्ते विकास दळवे-पाटील,युवा नेते दत्ताभाऊ वळेकर,अशोक वळेकर,दत्ता चेअरमन,राजाभाऊ वळेकर,आर.के.टेलर,संत निरंकारी मंडळाचे भैरू(महाराज)वळेकर,युवक कार्यकर्ते हरिभाऊ वळेकर,महादेव वळेकर,संतोष वळेकर,अक्षय वळेकर,झुंबर(काका)दळवे,नाना दळवे,धनु वाघमारे,पोपट दळवे,महेशराव दळवे,संतोष दळवे,सतीश दळवे,बापू दळवे,कृष्णा दळवे,गणेश वळेकर,सोमा वळेकर,विजय शिंदे,कृष्णा शिंदे,पांडुरंग दळवे आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा