यशवंत पंचायत राज अभियान पुणे विभागा मध्ये पंचायत समिती कुर्डूवाडीचा तिसरा क्रमांक आल्याबद्दल गट विकास अधिकारी संताजी पाटील यांचा संभाजी ब्रिगेड च्या वतीने सत्कार
टेंभुर्णी प्रतिनिधी/AJ 24 Taas News Maharashtra
*पंचायत समिती कुर्डूवाडी गट विकास अधिकारी मा शिवश्री संताजी पाटील साहेब, यांचा यशवंत पंचायत राज अभियान पुणे विभागा मध्ये पंचायत समिती कुर्डूवाडीचा तिसरा क्रंमाक आल्या बद्दल सत्कार संभाजी ब्रिगेडच्या वतीने करताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन (बापू) जगताप,जिल्हा सचिव शिवश्री सुहास टोणपे, तालुकाध्यक्ष शिवश्री बालाजी जगताप,शिवश्री पवनजी पाटील- ग्रां.प.सदस्य पिंपळखुटे,शिवश्री अरुण जगताप ता उपाध्यक्ष मराठा सेवा संघ,शंकर उबाळे ग्रां.प.सदस्य चिंचगाव ई*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा