Breaking

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

*प्रहार चे माजी.....अतुल खूपसे- पाटील यांना कोरोनाची लागण*



*प्रहार चे माजी.....अतुल खूपसे- पाटील यांना कोरोनाची लागण*

श्रीगोंदा-नितीन रोही

 शेतकरी नेते श्री अतुल भाऊ खुपसे-पाटील यांचा कोरोनाची लागण झाली आहे. मागील ६ ते ७ दिवसांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या सर्व लोकांना अतूल  खुपसे-पाटील यांनी कोरोनाच्या लक्षणांवर लक्ष ठेवण्याचे आव्हान केले आहे. तसेच स्वतः ची आणि आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची काळजी घ्यावी असे आव्हान आपल्या फेसबुक पेजवरून केले आहे. 

प्रहार च्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र त ऐक शेतकरयसाठी लढणार नेतृत्व म्हणून त्यांचे कडे पाहील जात होतं वंचित बहूजनआघाडी तुन  करमाळा विधानसभा पण ते लढले आहेत. आणी सत्ताधारी च्या विरोधात लढणरे  म्हणून ओळख होती  शेतकरी वर्गात आणी युवकात क्रेज आसणारा शेतकरी आंदोलन फेम नेता म्हणून त्यांना ओळखल जात. ते अकलूज येथील हाॅस्पीट्लला उपचार घेत  आहेत कोरोनावर मात करून लवकरात लवकर घरी ऐतील अशी आशा शेतकरी वर्ग करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा