Breaking

शुक्रवार, २ एप्रिल, २०२१

रेडा गावच्या महिला सरपंच* *सुनिता देवकर यांचा विकास कामाचा* *धडाका*


रेडा गावच्या महिला सरपंच* *सुनिता देवकर यांचा विकास कामाचा* *धडाका* ..



 *प्रतिनिधी शशिकांत सोनटक्के* 

६  लाख रुपये कामाचे उद्घाटन;  सर्जनाथ मंदिर परिसरात पाण्याची टाकी व श्रीमंत अंबुदास देवकर वस्ती सार्वजनिक नळ पुरवठा योजनेचा शुभारंभ..

सर्जनाथ परिसरातील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन नानासाहेब देवकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले व श्रीमंत अंबादास देवकर वस्ती सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ माजी नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व संत गुलाबबाबा संस्थान चे अध्यक्ष अँड. तानाजीराव देवकर, विद्यमान निरा भीमा सहकारी साखर कारखाना संचालक बबनराव देवकर ,ज्येष्ठ नेते किसन दादा देवकर ,युवा नेते सिद्धेश्वर बबन देवकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळेस उपसरपंच सचिन हरिदास देवकर ग्रामपंचायत सदस्य राजश्री पवार, ग्रामपंचायत सदस्य धनंजय गायकवाड ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सोनटक्के धोंडीराम कांबळे, सोमनाथ तुकाराम देवकर, माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिद्र पवार, अँड. योगेश देवकर, हनुमंत अंकुश देवकर,  चंद्रशेखर देवकर ,उमेश पाटील,विकास विलास देवकर, धीरज देवकर, दिविदास पडळकर, बापू गुरव, रामचंद्र देवकर, माजी ग्रा.सदस्य उत्तम पवार, माजी सरपंच तुकाराम देवकर..रामचंद्र पांडुरंग देवकर, पत्रकार  निलकंठ मोहिते,  बबन देवकर, संतोष अर्जुन देवकर, श्रीमंत अंबुदास देवकर, महादेव देवकर,  रेडा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी गणेश शिवाजी खरमाटे, कर्मचारी गणेश वाघ, बाबुराव पवार, , प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी संतोष भोसले ,कैलास पवार, शशिकांत सोनटक्के आदी मंडळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा