*नौफेर बेग यांचे दु:खद निधन*
करमाळा तालुका प्रतिनिधी
करमाळा शहरातील मोहल्ला गल्ली येथील नौफेर फारूक बेग यांचे काल सायंकाळी चार वाजता वयाच्या 31 व्या वर्षी दु:खद निधन झाले. गेल्या चार पाच वर्षापासून त्याना किडनीच्या विकाराने त्रस्त होते. ते एक उत्तम क्रिकेटपटू होते. मुस्लिम विकास परिषद चे अध्यक्ष फारूक बेग यांचे ते व्दितीय चिरंजीव होते.त्याच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा