Breaking

शनिवार, ८ मे, २०२१

नळदुर्ग येथील कोव्हीड सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मेहबूब शेख, व युवक शहराध्यक्ष आनंद पिंटू पुदाले यांच्या वतीने 25 गाद्या देण्यात आल्या,*



*नळदुर्ग येथील कोव्हीड सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मेहबूब शेख, व युवक शहराध्यक्ष आनंद पिंटू पुदाले यांच्या वतीने 25 गाद्या देण्यात आल्या,*
आज नळदुर्ग येथील कोविड सेंटरला नळदुर्ग शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष महिबूब शेख व राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर अध्यक्ष आनंद (पिंटू) पुदाले यांच्या वतीने 25 गादया देण्यात आल्या, यावेळी नळदुर्ग शहराचे  पोलीस निरीक्षक मा.श्री.जगदीश राऊत साहेब व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व नगरसेवक मुस्ताक (भाई) कुरेशी, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शफी (भाई) शेख,नगरसेवक बसवराज (आप्पा) धरणे, पत्रकार विलास येडगे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष महिबूब शेख, लतीफ (मामा) शेख, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष बशीर (भाई) शेख, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आनंद(पिंटू) पुदाले, संजय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अमोल फत्तेपुरे साहेब व हजारे साहेब, पप्पू पाटील व कोविड सेंटर चे सर्व डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा