Breaking

शनिवार, १५ मे, २०२१

तुळजापूर शहराला एक दिवसा आड ऐवजी दोन दिवसा आड पाणीपुरवठा- नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी*



*तुळजापूर शहराला एक दिवसा आड ऐवजी दोन दिवसा आड पाणीपुरवठा- नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी*

    तुळजापूर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की नळदुर्ग बोरीधरन व जलशुद्धीकरण केंद्र येथील पंपींग मशनरी,पंपाचे इत्यादी बाबींचे  दुरुस्तीचे काम चालू असल्या कारणाने 
  शहरातील पाणीपुरवठा हा दिनांक 15 मे 2021 पासून 31 मे 2021 या कालावधीत एक दिवसा आड ऐवजी दोन दिवसा आड करण्यात येणार आहे.
  तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की वरील कालावधीमध्ये पाण्याचा वापर जपून करावा.
  व नगरपरिषदेस सहकार्य करावे ही नम्र विनंती.


प्रतिनिधी कृषी डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा