मौजे.गुंडा ता.कंधार येथे जय सेवालाल प्रोड्युसर कंपनी व श्री.जगदंबा देवी बायो प्युअल प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन...
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
मौजे गुंडा येथे ता.कंधार येथे जय सेवालाल प्रोड्युसर कंपनी लिमिटेड श्री.जगदंबा देवी बायो प्युअल प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या सॊ.आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती माजी सभापती माधवराव पांडागळे,भास्करराव जोमेगावकर,जय सेवालाल प्रोड्युसर कंपनीचे प्रमुख बालाजी पवार चेअरमन सावित्रा पवार,सुभाष गायकवाड,कंपनीचे एम.डी.साईनाथ पवार,विपीन जाधव, ईश्वर राठोड,विशाल कौशल्य,अनिकेत जोमेगावकर,सर्व संचालक मंडळ,एल.क.जाधव, उद्धव मुंडे गजानन राठोड, साईनाथ जाधव, यांच्या सह मौजे,गुंडा,लाडका चिखली, शिराढोण,परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा