Breaking

मंगळवार, १८ मे, २०२१

शिवसेना युवासेनेच्या वतीने गोर-गरीबांना धान्य तर कोविंड सेंटरला फल वाटप...



शिवसेना युवासेनेच्या वतीने गोर-गरीबांना धान्य तर कोविंड सेंटरला फल वाटप...
श्रीगोंदा-नितीन रोही

सविस्तर असे की तालुक्यातील  कोंविड सेंटरला फळ वाटप करीत 100 गोरगरीब  कुटुंबांना प्रतेकी7किलो प्रमाणे अन्नधान्य  वाटप करण्यात आले .श्रीगोंदा  शहरातील संत शेख महंमद महाराज कोंविड सेंटर,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय कोंविड सेंटर, ग्रामीण रुग्णालय, चांडगाव येथील चांडेश्वर कोंविड सेंटर,आढळगाव येथील सिद्धेश्वर कोंविड सेंटर,पारगाव येथील सुद्रिकेश्वर कोंविड सेंटर,लोणी व्यंकनाथ येथील कोंविड सेंटर, बेलवंडी येथील कोंविड सेंटर, पिंपळगाव पिसा अजित दादा पवार कोंविड सेंटर,कोळगाव कोंविड सेंटर,घारगाव कोंविड सेंटर येथे फळवाटप करण्यात केले.हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार 80 टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करीत आपण समाज्याचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने हा छोटासा उपक्रम श्रीगोंदा तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने राबविण्यात आला या मध्ये शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे, शिवसैनिक अक्षय खेतमाळीस, निलेश गोरे,श्रीराम मस्के, युवासेना उपतालुका प्रमुख शिवाजी दांगडे, ऋषिकेश खरात, संभाजी घोडके,दादासाहेब चाकणे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा