Breaking

शुक्रवार, १४ मे, २०२१

तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी,आता करणार अग्नी दहन सेवा*


*तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी,आता करणार अग्नी दहन सेवा*

आज संपूर्ण जगावर आज कोरोनाचे संकट पसरले आहे, दुर्दैवाने आपल्या शहर व तालुक्यातील ही अनेक नागरीकांचे कोरोना मुळे निधन होत आहे, कोरोनाने निधन झाल्या मुळे अंत्यसंस्कार हे शासकीय नियमाने केले जातात, हे करत असताना कधी कधी यंत्रणेला वेळही लागतो, व निधन झालेल्या व्यक्तचे नातेवाईक अगोदरच दु:खात असताना त्यांना या अंत्यविधीला ही वेळ लागल्याने जास्तीचा 



मानसिक त्रस्त होताना दिसत आहे, त्यामुळे आमदार मा श्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनखाली नगराध्यक्ष श्री सचिन (भैय्या)रोचकरी, युवा नेते विनोद (पिटुभैय्या) गंगणे, नगरसेवक श्री पंडितराव जगदाळे व आनंद (दादा) कंदले यांनी एक विचार करुन स्वखर्चाने अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला आहे, या मधे ५0,000..किलो ...येवढी लाकडे स्मशानभुमित आणुन ठेवले आहेत, या पुढे शक्य तेवढे दिवस स्वतंत्र माणसे लावून सरण रचुन ठेवले जाईल, जेणेकरुन शासकीय यंत्रणा त्यांचे पुढील अंत्यसंस्कार तात्काळ करु शकेल हि सेवा आज दि 14-05-2021 पासुन सुरु करण्यात आले आहे,

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा