Breaking

गुरुवार, २० मे, २०२१

९ वा दिवस आंदोलनाचासोलापूर जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतीचे ठराव देऊन पाठींबा जनहित शेतकरी संघटनेला पाठिंबा**निर्णय रद्द केल्याचा आदेश मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही प्रभाकर भैय्या देशमुख* भीमानगर प्रतिनिधी /धनंजय भोसले


९ वा दिवस आंदोलनाचा
सोलापूर जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतीचे ठराव देऊन पाठींबा जनहित शेतकरी संघटनेला पाठिंबा*

*निर्णय रद्द केल्याचा आदेश मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही प्रभाकर भैय्या देशमुख*  


भीमानगर प्रतिनिधी /धनंजय भोसले 

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उजनी धरण भिमानगर येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू.....

*किरणराज घाडगे-पुणे विभागीय अध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,शहराध्यक्ष स्वागत कदम,प्रहार औद्योगिक संघटनेचे अमोल जगदाळे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रामभाऊ गायकवाड,किसान युवा क्रांती प्रताप चंदनकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर,यांचा पाठींबा*

 *सोलापूर जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतीचे ठराव देऊन पाठींबा*

जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापु जगताप,प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे   रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.सुहास पाटील सर,विठ्ठल आबा मस्के, सचिन पराडे-पाटील,रामदास खराडे,चिंचगाव ग्रां.प.सदस्य शंकर उबाळे,मल्हारी गवळी,प्रंशात महाडिक, धवल पाटील,मंगेश वाघ,दादासो गायकवाड,अतुल भालेराव, अंकुश महाडिक, नारायण गायकवाड,तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड,गणेश उजगीरे,सिध्दार्थ भास्कर,दत्ता आरकिले,विजयराजे खराडे,संजय नवले,श्रीराम महाडिक,यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा