Breaking

शुक्रवार, १४ मे, २०२१

भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला*

*भारतीय जनता युवा मोर्चा  आयोजित संभाजी महाराज जन्मोत्सव  साजरा करण्यात आला*

आज दिनांक 14 मे रोजी जिजाऊ चौक येथे सोशल डिस्टंन्स राखत, छत्रपती संभाजी महाराज यांना पोलीस उपनिरीक्षक श्री सानप साहेब(आनंदनगर ) व भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री.राजसिंह राजे निंबाळकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले.यावेळी कोरूना काळात अहोरात्र जनतेची सेवा करणारे पोलीस दलातील कर्मचारी तसेच जिजाऊ चौक येथील रिक्षा युनियन,व्यापारी संघ तसेच बार्शी नाका परिसरातील नागरिकांना मास्क  आणि सॅनिटाइजर वाटप करण्यात आले..यावेळी युवा नेते प्रीतम मुंडे, महेश बागल,संदीप इंगळे, पवन सूर्यवंशी,कुणाल व्हटकर, शुभम मुंडे,व्यंकटेश दीवाने,दादा देशमुख,प्रसाद पाटील,, आसिफ भाई,  विकी उंबरे, कृष्णल  वाघमारे,प्रतीक पवार,  संकेत बागल,अथर्व जाधव , रवी वडणे,आधी शिवशंभू भक्त व भारतीय जनता युवा मोर्चा सहकारी उपस्थित होते.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा