Breaking

गुरुवार, २४ जून, २०२१

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तुळजापूर तालुका विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर कार्यकारणी जाहीर*


*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तुळजापूर तालुका विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर कार्यकारणी जाहीर*
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तुळजापूर तालुका विधानसभा मतदारसंघ तुळजापूर कार्यकारिणी तुळजापूर तालुका विधानसभा अध्यक्ष गोकुळ जाते शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, 

कार्यकारणी पुढीलप्रमाणे अनिल काशिनाथ पारवे, उपाध्यक्ष, रुबाब अन्वर खान पठाण, उपाध्यक्ष, भारत किसन जाधव उपाध्यक्ष, दशरथ बळीराम माने उपाध्यक्ष, दिलीप  माणिकराव मगर सचिव, मोहन भोसले, सहसचिव, ज्ञानेश्वर किसन पाटील, सहसचिव, दिगंबर सूर्यभान खराडे कोषाध्यक्ष, कुमार भानुदास जाधव सहकोषाध्यक्ष,सह 38 कार्यकारणी  जाहीर करण्यात आले, यावेळी तुळजापूर तालुका विधानसभा अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे, महेश चोपदार, गणेश नन्नवरे, अमर चोपदार, संदीप भैया गंगणे, सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा