Breaking

शुक्रवार, ११ जून, २०२१

तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (खुर्द) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले*



*तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (खुर्द) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२व्या  वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले*

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या  २२व्या वर्धापनदिनानिमित्त तिर्थ (खु.) ता. तुळजापूर येथे वृक्षारोपण करण्यात आले.  यावेळी वर्षा पवार माजी सरपंच तिर्थ (खु.) , राजश्री देशमुख राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा, तुळजापूर , मनिषा पवार (महिला उद्योजक) व महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा