Breaking

बुधवार, १४ जुलै, २०२१

तुळजापूर येथे युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन, व कारवाई करण्याची मागणी,



तुळजापूर येथे युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन, व कारवाई करण्याची मागणी,


तुळजापूर येथे युवतीवरील झालेल्या आत्याचाराच्या विरोधात आज दि.१४ रोजी पोलीस उपनिरीक्षक अंजुम शेख यांना निवेदन दिले, व तात्काळ कारवाईची मागणी केली, यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा मगर -मांडजे, तुळजापूर महिला शहराध्यक्षा सौ.राजश्री देशमुख-गंगणे, दुर्गेश साळुंखे,महेश चोपदार,नितीन आबा रोचकरी,दिनेश क्षीरसागर, संकर्षण देशमुख, फेरोज पठाण,अमर  चोपदार, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा