Breaking

बुधवार, १४ जुलै, २०२१

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील युवा नेते सुजित हंगरकर यांची सरपंच परिषदेच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ संपन्न*



*▶️*तुळजापूर तालुक्यातील काटी येथील युवा नेते सुजित हंगरकर यांची सरपंच परिषदेच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ संपन्न*


तुळजापूर तालुक्यातील काटी येथील युवा नेते सुजित हंगरगेकर यांची सरपंच परिषदेच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मुस्लिम समाज व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, शाल, श्रीफळ ,व पुष्पहार घालून यथोचित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला, यावेळी सरपंच आदेश कोळी, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, करीम बेग, पत्रकार उमाजी गायकवाड, जितेंद्र गुंड,भैरी काळे, सुहास साळुंखे, चंद्रकांत काटे, अहमदखान पठाण, शिवलिंग घाणे, धनाजी गायकवाड, माजित इनामदार, साजिद इनामदार, सिकंदर कुरेशी, आमिर खान पठाण, अमित हंगरगकर,अजित हंगरकर, जुबेर शेख, असिफ बेग, सद्दाम शेख अकील इनामदार, बीलाल इनामदार, आजम पठाण,रहीम बेग,फिरोज पठाण, गुड्डू इनामदार, मुस्तफा पठाण, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा