*तुळजापूर सीटी स्कॅन चा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला*
शहरातील नवीन बसस्थानक परिसरात सीटी स्कॅन सुविधा झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
प्रारंभी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून व फित कापून तुळजापूर सीटी स्कॅन चा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी नगराध्यक्ष सचिन रोचकरी,
तुळजाभवानी मातेचे महंत वाकोजी बाबा,
वैद्यकीय अधिक्षीका डाॅ. चंचला बोडके, मेडिकल
असोशिएशन चे अध्यक्ष डॉ.आबासाहेब कदम
निमा चे अध्यक्ष डॉ. विकास क्षिरसागर, डॉ. नरसिंग मलबा, डॉ. सुरेंद्र पेशवे, डॉ. भारत माने ,डॉ. सतीश पवार,
पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, सचिव किरण क्षिरसागर, तुळजाभवानी सुतमिलचे अध्यक्ष
अशोक मगर, उस्मानाबाद कृषि उत्पन बाजार समितीचे सभापती दत्तात्रय देशमुख, विद्यापीठ अधिसभा सदस्य
संभाजी भोसले, युवासेना तालुका प्रमुख प्रतिक रोचकरी यांचा सह शहरातील नगरसेवक, पंचक्रोशीतील डॉक्टर्स, वकिल, व्यावसायिक, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा